बिग बॉस विजेती रुबिना दिलैकची बालपणापासून आत्ता...

बिग बॉस विजेती रुबिना दिलैकची बालपणापासून आत्तापर्यंतची अप्रकाशित छायाचित्रे (BB14 Winner: Watch Rewind Look Of Rubina Dilaik)

बिग बॉस १४ची विजेती बनली आहे रुबिना दिलैक. तेव्हा तिच्याबद्दल अधिक काही जाणून घेण्याची इच्छा आपल्याला असेलच. किन्नर बहू ही आव्हानात्मक भूमिका करून बिग बॉस सारख्या मोठ्या आणि कष्टप्रद रिॲलिटी शो मध्ये टिकून राहून रुबिनानं आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्त्वानं आम दर्शकांना संमोहित केलं आहे. तेव्हा या रिवाईंड लूकमध्ये बघूया तिची बालपणापासून ते आत्तापर्यंतची दुर्मिळ छायाचित्रे. बालपण, कुमारवय आणि तारुण्याचा प्रवास.