स्वतः उगडाबंब आणि बायको बिकिनीत, असे फोटो काढणा...
स्वतः उगडाबंब आणि बायको बिकिनीत, असे फोटो काढणारा आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana Clicks Wife Tahira’s Photo In Yellow Bikini )


बॉलीवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना आपल्याला बायकोसह मालदिव बेटावर सुट्टी घालवत आहेत. तिथून त्याची बायको ताहीरा कश्यपने पिवळी बिकिनी घातलेला फोटो सोसिअल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. तो स्वतः आयुष्मान खुरानाने काढला आहे.

आयुष्मान आपली चित्रपट निर्माती बायको ताहीरा आणि दोन मुलांसह मालदिवमध्ये मौजमजा करतो आहे. तिथून त्याने जे फोटो शेअर केले आहेत, त्यात तो स्वतः उगडाबंब आहे. अन बायको ताहिरा पिवळी बिकिनी घालून अंगप्रत्यंग दाखवत आहे.

पिवळीजर्द बिकिनी मध्ये ताहीरा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आहे. त्यासोबत ती लिहिते ” मी स्वतः ची आहे. सर्व शेप आणि साइझेस मध्ये मी दिसते. शरीर आणि आत्मा यांचा मी पूर्णपणे स्वीकार केलं आहे. आज मी पिवळ्या रंगात आहे. निळ्या रांगाणे मला घेरले आहे. माझे स्वतःवर प्रेम जडले आहे. हा फोटो आयुष्यमान ने क्लिक केलं आहे. हा माझं सरवात चांगला प्रोफाईल फोटो आहे. असं त्यांचं मत आहे.

याच पोस्ट मध्ये त्याने आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्यात त्याने शर्ट काढला आहे. उगडाबंब आयुष्यमान म्हणतो ” सुप्रभात ” हे नवरा बायको; आपला मुलगा विराजवीर आणि मुलगी वरुश्का यांच्यासोबत सुट्टीची मौज अनुभवत आहेत.

आयुष्मानच्या कामकाजाबाबत सांगायचं तर तो ‘ गुलाबो सीताबो’ या चित्रपटात अलीकडे दिसला होता. ‘चंदीगड कारे आशिकी’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. शिवाय ‘डॉक्टर जी’ मध्ये तो दिसेल.