अर्जुन बिजलानी ठरला ‘खतरों के खिलाड़ी ११’ चा विजेता, पत्नी नेहाने शेअर केला ट्रॉफीचा फोटो (Arjun Bijlani Wins The Title of ‘Khatron Ke Khiladi 11’, Wife Neha shares Picture of The Trophy)

बॉलिवूडचा चित्रपट निर्माता रोहित शेट्टी होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ चा प्रीमियर १७ जुलै रोजी झाला आणि आता या आठवड्याच्या शेवटी शोचा ग्रँड फिनाले प्रसारीत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये काही महिन्यांपूर्वी स्टंटवर आधारित या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण करण्यात आले होते, त्यातील टॉप ५ फायनलिस्टसह ग्रँड फिनालेचा एपिसोड मंगळवारी (२१ … Continue reading अर्जुन बिजलानी ठरला ‘खतरों के खिलाड़ी ११’ चा विजेता, पत्नी नेहाने शेअर केला ट्रॉफीचा फोटो (Arjun Bijlani Wins The Title of ‘Khatron Ke Khiladi 11’, Wife Neha shares Picture of The Trophy)