अंकिता लोखंडेने, अत्यानंदाने आपल्या पतीसोबत साद...

अंकिता लोखंडेने, अत्यानंदाने आपल्या पतीसोबत सादर केला मस्तीभरा डान्स (Ankita Lokhande Danced In Fullest Joy With Husband Vicky Jain)

अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) आपल्या लग्नप्रसंगी झालेल्या संगीत समारंभाची छायाचित्रे प्रसिध्द केली. त्यामध्ये ती आपला पती विकी जैन सोबत अत्यानंदाने नाचली आहे.
दोघांचे प्रेम आणि नृत्यकला ओसंडून जाताना दिसते आहे. अंकिताच्या या आनंदात कंगना राणावत देखील सहभागी झालेली दिसते आहे.
अंकिता आणि विकी यांच्या मस्तीभऱ्या डान्सची छायाचित्रे, आपल्याला देखील ताल धरायला लावतील; अशी आहेत.

Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande
Ankita Lokhande

Photo Courtesy: Instagram