अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत रमले नामांकित सिता...
अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत रमले नामांकित सितारे (Anil Kapoor’s Diwali Party Attended By Stars)

By Anita Bagwe in मनोरंजन
बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कपूरने आपल्या घरी काल दिवाळी निमित्त जंगी पार्टी दिली. या पार्टीमध्ये अनेक सिताऱ्यांनी हजेरी लावली.

अजूनही यौवनात मी, अशी बिरुदावली सार्थ करणारा अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनिता यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये रिया कपूर, शनाया कपूर, खुशी आणि जान्हवी कपूर, बॉनी कपूर, अंशुला कपूर तसेच अर्जुन कपूर – मलायका अरोरा हे जोडपे आवर्जून हजर राहिले होते.



सगळ्यांनी मौजमस्ती केली आणि दिवाळीचा फराळ व खाद्यपदार्थांचा समाचार घेतला.



सगळ्यांनी मौजमस्ती केली आणि दिवाळीचा फराळ व खाद्यपदार्थांचा समाचार घेतला.


