अनन्या पांडेचे गरमागरम फोटोंमधून अंगप्रदर्शन: त...

अनन्या पांडेचे गरमागरम फोटोंमधून अंगप्रदर्शन: त्यांच्या दर्शनाने चाहते झाले भलतेच उत्तेजित (Ananya Pandey raises temperature with hot and sizzling PICS, Set internet on fire, fans can’t keep calm)

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर राज्य केले. बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्रींमध्ये अनन्याची दखल घेतली जाते. अभिनयासोबतच अनन्या आपल्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते.

अनन्याचा फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडतो. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे इंटरनेटवरील तापमान वाढते. आतापर्यंत अनन्याने काही मोजकेच चित्रपट केले असले तरी तिने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनन्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खूप हॉट फोटो शेअर केले आहेत, हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

अनन्याचे हॉट आणि बोल्ड फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा सिझलिंग अवतार पाहून चाहते भलतेच उत्तेजित झाले आहेत.

या फोटोंमध्ये तिने केशरी तर कधी मोती कलरचा बिकिनी ड्रेस परिधान करून एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत.

हे फोटो अनन्याच्या लेटेस्ट लाइफस्टाइल एशिया मॅगझिनसाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमधील आहेत. या फोटोशूटमधील अनन्याचा हॉट आणि स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनाही तिचा बोल्ड लूक फार आवडला.

सेलिब्रेटींपासून ते चाहत्यांपर्यंत सगळेच फोटोंवर कमेंट करून अनन्याच्या सौंदर्याचे सतत कौतुक करत आहेत. अनन्या सध्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.