साधी विक्रेती झाली करोडपती (An Ordinary Salesgirl Rises to Crorepati)

साधी विक्रेती ते करोडपती हा उषाताईंचा प्रवास कष्टाचा होता; पण आनंदाचाही होता. केवळ स्वतःची प्रगती करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या ‘अस्मिता’ भगिनींची मोट बांधली. उषाताई भानुशाली या साध्या गृहिणी. मोठी झेप घेण्याची स्वप्नं होती; पण योग्य ते मार्गदर्शन नसल्याने आहे त्या पारंपरिक व्यवसायावर समाधानी होत्या. महिलोपयोगी उत्पादनं विक्रीचा त्यांचा हा उद्योग होता. … Continue reading साधी विक्रेती झाली करोडपती (An Ordinary Salesgirl Rises to Crorepati)