अमिताभ बच्चनने पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो प्रकट झालेत (Amitabh Bachchan Did Modelling Too : Big B Himself Shared The Throwback Photo)

महानायक अमिताभ बच्चनसाठी जीव टाकणारे लोक आहेत. कारण आपल्या अभिनयाच्या उत्तुंग कामगिरीने त्यांनी जगभरात चाहतावर्ग निर्माण केला आहे. वाढत्या वयातही त्यांचा काम करण्याचा हुरुप वाखाणला जात आहे. फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम पण याच अमिताभजींनी कोणे एके काळी मॉडेलिंग क्षेत्रात मुशाफिरी केली आहे, हे फारच कमी लोकांना माहीत आहे. पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो त्यांनी स्वतःच इन्स्टाग्राम … Continue reading अमिताभ बच्चनने पूर्वी केलेल्या मॉडेलिंगचे फोटो प्रकट झालेत (Amitabh Bachchan Did Modelling Too : Big B Himself Shared The Throwback Photo)