मक्याच्या कणसाचे चमत्कारी तंतू (Amazing Benefits Of Corn Silk)

पावसाचे दिवस आहेत. या मौसमात मक्याचे कणीस अर्थात्‌ भुट्टा विपुल प्रमाणात येतो. पावसांच्या धारांमध्ये भाजलेले कणीस खाण्याची मौज काही वेगळीच आहे. जवळपास प्रत्येक जण ह्या कणसाची चव घेतोच. या कणसाला जे मुलायम तंतू असतात, ते आपण उपटून फेकून देतो… इथून पुढे असं करू नका. कारण या तंतूंचे, अर्थात्‌ कणसाच्या शेंड्याला असणाऱ्या केसांचे फारच औषधी उपयोग … Continue reading मक्याच्या कणसाचे चमत्कारी तंतू (Amazing Benefits Of Corn Silk)