आलिया भट्टच्या हॉट फोटोंनी चाहते चक्रावले (Alia...
आलिया भट्टच्या हॉट फोटोंनी चाहते चक्रावले (Alia Bhatt’s New Hot Pics. Went Viral : Fans Get Stunned)

By Deepak Khedekar in मनोरंजन

बॉलिवूडची तरुण अभिनेत्री आलिया भट्ट अधूनमधून सोशल मीडियावरील चाहत्यांना आपली दखल घ्यायला लावत असते. त्यानुसार तिने आपला असा फोटो प्रसिद्ध केला आहे की, तो पाहून तिचे चाहते चक्रावले आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या आलिया भट्टचा हा हॉट फोटो वेगाने व्हायरल होत आहे.
आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा नवा, आकर्षक फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने गडद निळ्या रंगाची स्टॅपलेस बिकिनी घातली आहे. फारसा मेकअप केलेला नाही.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तिचा हा हॉट फोटो पाहून काही तासातच लाखो लोकांनी पसंती पाठवली. शिवाय कमेंट सेक्शन मधून फायर इमोजी व हार्ट इमोजी टाकून पसंती देत आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
आलियाच्या कामकाजाबाबत बोलायचं तर तिच्या हाती बरेच चित्रपट आहेत. शिवाय रणबीर कपूर सोबत असलेल्या प्रेमसंबंधाने ती चर्चेत आहे.
