अक्षय कुमारची आई हॉस्पिटलात; शूटिंग सोडून अक्षय मुंबईत दाखल (Akshay Kumar’s Mother Admitted To The ICU, Actor Hastily Flies Back From UK)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईतील एका हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. सध्या लंडनमध्ये ‘सिंड्रेला’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला अक्षय कुमार आईच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी मिळाल्यानंतर शूटिंग सोडून मुंबईत परतला आहे. अक्षयची आई अरुणा भाटिया सध्या आयसीयूमध्ये आहे. कालपासून, मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात … Continue reading अक्षय कुमारची आई हॉस्पिटलात; शूटिंग सोडून अक्षय मुंबईत दाखल (Akshay Kumar’s Mother Admitted To The ICU, Actor Hastily Flies Back From UK)