दिसतेस तू नार देखणी… अभिनेत्री नम्रता गाय...

दिसतेस तू नार देखणी… अभिनेत्री नम्रता गायकवाडची रूप खुलवणारी फॅशन (Actress Namrata Gaikwad Sizzles In Season’s Fashion : You Can Follow Her)

अभिनेत्री नम्रता गायकवाड या मौसमासाठी आपले खास लूक सादर केले आहे. तिच्या फॅशनचा सेन्स बघून तुम्हीही रूप खुलवू शकता!