मौनी रॉय लवकर बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत विवाहबंधनात अडकणार! (Actress Mouni Roy to tie the knot with Dubai based banker Suraj Nambiar)

आपल्या मादक आणि बोल्ड अदांनी सतत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉय हिनं तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. तिच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. लवकरच मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत लग्न करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मौनीच्या आईनं तिची मैत्रीण मंदिरा बेदी हिच्या घरी सूरजच्या आईवडिलांची भेट घेतली होती. मौनीच्या … Continue reading मौनी रॉय लवकर बॉयफ्रेंड सूरज नाम्बियारसोबत विवाहबंधनात अडकणार! (Actress Mouni Roy to tie the knot with Dubai based banker Suraj Nambiar)