‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील नट्टू काका यांचं निधन… (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Nattu Kaka, Ghanshyam Nayak Passes Away…)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काका ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन झालंय. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाची झुंज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालंय. ‘तारक मेहता…’मधील नट्टू काका ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक … Continue reading ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील नट्टू काका यांचं निधन… (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Nattu Kaka, Ghanshyam Nayak Passes Away…)