रोज केळं खा नि आजारांना दूर ठेवा (A Banana A Day Keeps Doctor Away)

केळं हे एक बहुगुणी फळ. पोटभरीचं आणि रुचकर, पौष्टिक फळ म्हणून सगळ्यांच्या पसंतीचा शिक्का मिळालेलं फळ. शुभकार्य, धार्मिक सण-उत्सव यांचे केळ्याशिवाय पान हलत नाही. शिवाय केळी बाराही महिने उपलब्ध असतात. संशोधनांती केळ्याचे इतके फायदे आढळून आले आहेत, की ते जाणून आपणांस आश्चर्य वाटेल. आपण आधीच केळं बहुगुणी असल्याचं म्हटलं आहे, परंतु या संशोधकांनी ‘ए बनाना … Continue reading रोज केळं खा नि आजारांना दूर ठेवा (A Banana A Day Keeps Doctor Away)