नवऱ्याने पुऱ्या कराव्यात अशा बायकोच्या ८ अपेक्षा (8 Desires of Every Wife From Her Husband)

नवरा-बायकोचा संसार सुरू झाला की, कधीतरी संघर्षाचे क्षण येतात. याला मुख्य कारण म्हणजे नवरेमंडळींचं बायकोकडे होणारे दुर्लक्ष. बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ती नाखुश असते. तेव्हा आपली बायको सदैव खुश राहावी, असं वाटत असेल तर समस्त नवरेमंडळींनी तिच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे त्यांच्या अपेक्षा खालीलप्रमाणे असतात. स्तुती हवी … Continue reading नवऱ्याने पुऱ्या कराव्यात अशा बायकोच्या ८ अपेक्षा (8 Desires of Every Wife From Her Husband)