कियारा अडवाणीने २५ वेळा बिकिनी घालून काढले फोटो...

कियारा अडवाणीने २५ वेळा बिकिनी घालून काढले फोटो (25 Times Kiara Advani Slayed The Hot Bikini Look, See Pictures)

कियारा अडवाणीचे रुप तसे पाहिले तर इतके सोज्वळ आहे की, तिचं नाव घेताच हवेची ताजी झुळुक आल्यासारखी वाटते. निरागसता आणि गुण एकत्र बघायचे असतील, तर कियाराला पाहा. सोंदर्य पाहण्याजोगे आणि वर्तणूक इतकी साधी की मनात रुतून बसावी. पण ती जितकी निष्पाप दिसते, तितकीच वेळप्रसंगी चांगलीच बोल्ड होते. कबीर सिंह चित्रपटात ही दोन्ही वैशिष्ट्ये दिसून आली होती.

फारच कमी लोकांना माहीत असेल की, कियारा श्रेष्ठ अभिनेते अशोककुमार आणि सईद जाफरी यांची नातलग आहे. अशोक कुमार हे तिचे सावत्र पणजोबा आहेत, तर सईद जाफरी अंकल आहेत.
कियाराच्या बोल्डनेसबाबत बोलायचं झालं तर ती बिकिनीमध्ये आपले फोटो शेअर करते. अन्‌ वेळोवेळी आपल्या कमनीय देहाचे प्रदर्शन करत असते.
कियाराचा हा बोल्डनेस इतका जबरदस्त होता की, तो प्रसिद्ध छायाचित्रकार डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडरसाठी केलेल्या छायाचित्रांमधून प्रकट झाला होता. यामध्ये तिने न्यूड फोटोशूट केले होते. ते पाहून काही चाहत्यांनी पसंती दर्शविली तर काहींनी नापसंती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / डब्बू रतनानी

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / डब्बू रतनानी
याशिवाय कियारा आपल्या ब्रालेट घालून केलेल्या फोटोंनी पण चर्चेत असते. पाहूया तिचे आणखी काही बोल्ड फोटोज्‌.

बालपणीचे फोटो प्रसिद्ध करून कियारा चाहत्यांची मने जिंकते.

Photo Courtesy: Instagram (All Photos)

चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा