गणरायाची मूर्ती देऊन २५ लेखकांचा सन्मान (25 Serial Writers Felicitated By Gifting Ganpati Idol)

गणपती बाप्पा म्हणजे १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. या बुद्धीच्या देवतेच्या उत्सवात स्टार प्रवाह वहिनीने स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमात प्रवाह परिवारातल्या सगळ्या लेखकांचा सन्मान केला. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ।।१।। शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जन लोका ।।२।। तुका म्हणे … Continue reading गणरायाची मूर्ती देऊन २५ लेखकांचा सन्मान (25 Serial Writers Felicitated By Gifting Ganpati Idol)