२० मॉडर्न स्लीवलेस ब्लाउज डिझाइन्स (20 Modern S...

२० मॉडर्न स्लीवलेस ब्लाउज डिझाइन्स (20 Modern Sleeveless Blouse Designs)

साध्या साडीलाही रिच आणि स्पेशल बनवायचं असेल तर त्यावर स्लीवलेस ब्लाउज वापरून पाहा. वेगवेगळ्या पॅटर्नचे स्लीवलेस ब्लाउज आपण स्कर्ट, जीन्स, लेहंगा यांसोबतही घालू शकतो. शिवाय या ब्लाउजमुळे आपण मॉडर्न दिसतो. तुम्ही जर स्लीवलेस ब्लाउजचे शौकीन असाल तर तुम्हाला या २० मॉडर्न स्लीवलेस ब्लाउजच्या डिझाइन्स जरूर आवडतील.

१) फ्रिल नेक ब्लाउज तुम्हाला एक मॉडर्न लुक देईल. हे ब्लाउज तुम्ही स्कर्ट वा जीन्ससोबतही घालू शकता.

२) गोल्ड- सिल्व्हर डिझाइनचे नेक ब्लाउज तुमच्या कोणत्याही साडीवर मॅच होतील. हे ब्लाउज तुम्ही लेहंगा किंवा लाँग स्कर्टसोबतही घालू शकता.

३) ज्वेल अटॅच्ड ब्लाउज रिच-रॉयल लुक देते. कोणत्याही साध्या साडीवर हे ज्वेल अटॅच्ड ब्लाउज वापरून तुम्ही राजेशाही थाट अनुभवू शकता.

४) बॅक डिझाइनचे ब्लाउज घालून तुम्ही सगळ्यांत स्पेशल दिसू शकता, हे ब्लाउज लेहंग्यासोबतही घालता येते.

५) चोळीच्या पारंपरिक स्टाइलचे ब्लाउज

६)  तुम्ही अगदी सडसडीत बांध्याच्या असलात तर तुम्हाला शीअर लूकचा स्लीवलेस ब्लाउज छान दिसेल.

७) एम्ब्रॉयडर्ड नेक डिझाइन ब्लाउज

८)  आजकाल ट्रांसपरंट डिझाइनच्या स्लीवलेस ब्लाउजची फॅशन आहे.

९) ज्वेल्ड स्लीवलेस ब्लाउज

१०) सेक्सी बॅक डिझाइनचे स्लीवलेस ब्लाउज

११)  हाय नेकचे स्लीवलेस ब्लाउज

१२) पार्टी लूकसाठीचे स्लीवलेस ब्लाउज

१३) एम्ब्रॉयडर्ड बॅक डिझाइन ब्लाउज

१४) ज्वेल्ड बॅक डिझाइनचे स्लीवलेस ब्लाउज

१५) सेक्सी ब्लॅक स्लीवलेस ब्लाउज

१६) ज्वेल्ड बॅक डिझाइनचे स्लीवलेस ब्लाउज़

१७) चोळीच्या स्टाइलचे एम्ब्रॉयडर्ड स्लीवलेस ब्लाउज

१८) साधे स्लीवलेस ब्लाउज

१९) कॉर्सेट स्टाइलचे स्लीवलेस ब्लाउज

२०) लॉन्ग स्लीवलेस ब्लाउज