१३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 Best Designer Blouse: 13 Stunning Looks Of Ye Hai Mohabbatein Actress Divyanka Tripathi)

ये हैं मोहब्बतें मालिकेतील इशिता भल्ला म्हणजेच दिव्यांका त्रिपाठीचे पात्र जितकं लोकप्रिय झालं तितक्याच तिच्या अदांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. दिव्यांकाच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सालसपणा यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मालिकेतील वेशभूषा असो, काही महत्त्वाच्या कार्यक्रमाचं निमित्त असो वा लग्नसमारंभ तिच्या साड्यांप्रमाणेच तिच्या ब्लाऊजचे डिझाइन्सही विशेष असतात. दिव्यांकाने लग्न आणि इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने परिधान … Continue reading १३ बेस्ट डिझाइनर ब्लाऊजने खुलवा तुमचे रूप (13 Best Designer Blouse: 13 Stunning Looks Of Ye Hai Mohabbatein Actress Divyanka Tripathi)