मेकअप केला नाही, तरी सुंदर दिसणाऱ्या १० अभिनेत्...

मेकअप केला नाही, तरी सुंदर दिसणाऱ्या १० अभिनेत्री (10 Bollywood Actresses Blessed With Natural Beauty)

रंगभूषा अर्थात मेकअपने सौंदर्य खुलून येते. सर्वसाधारण रूप असलेली ललना, मेकअपच्या मदतीने रूपसुंदर दिसते. बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या बाबतीत हेच मापदंड आहेत. प्रत्यक्षात त्या जशा दिसतात, त्यापेक्षा अधिक सुंदर त्या मेकअप केल्याने दिसतात. जणू रंगदेवता त्यांना प्रसन्न होते. आपल्या या अभिनेत्री मेकअप शिवाय जगू शकत नाहीत, असं त्यांच्या बाबत बोललं जातं. मात्र यापैकी काही अभिनेत्री जात्याच इतक्या सुंदर आहेत की, त्या मेकअप केला नाही तरी सुंदर दिसतात. असे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या बॉलिवूडच्या या १० अभिनेत्री बघा
कटरीना कैफ (Katrina Kaif)

आलिया भट्ट (Alia Bhatt)

यामी गौतम (Yami Gautam)

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

सोनम कपूर (Sonam Kapoor)

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)

करीना कपूर (Kareena Kapoor)

प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra)

दीपिका पदुकोण (Deepika Padukone)

श्रद्धा कपूर (Shraddha kapoor)

Bollywood Actresses, Natural Beauty